Posts

Showing posts from May, 2020

एक निव्वळ हास्यास्पद काल्पनिक कथा.

Image
एक निव्वळ हास्यास्पद काल्पनिक कथा. 😂 वैज्ञानिक इशारा : खालील संवाद हा पूर्णपणे काल्पनिक असून कुठे पण जर चुकून माकून संबंध लावायचा प्रयत्न बिलकुल करू नये. ह्यातील सर्व व्यक्ती काल्पनिक असून कुठे असे व्यक्ती खरंच असतील तर निव्वळ योगायोग समजावा. आमची जबाबदारी नाही .वडाची पाने पिंपळाला जोडणाऱ्यास करोनाग्रस्त भागात सेवा करायला पाठविण्यात येईल . मुलगा : आयव्ह ती पोरं मला आणि माझ्या मित्रांना लै चिडविट्यात आणि टॉल का काय ते करत्यात. म्या शाळेत जाणार नाय. म्या आन माझ मित्र काय बी बोलले कि समदे हसत्यात. काय काय बोलत्यात काकडी ,भोपळ्या , गुलाब , बोबड्या , टकल्या काय अन काय. आमाला तर वाटत कि दुसऱ्या शाळेची पोर सोबत घेऊन आन त्याना गोळ्या चॉकलेटी देऊन ह्ये त्यांनाबी आमच्यावर हसायाला लावत्यात . आई : आरे तू काय लै गुणांचा हैस का र ? ४ -५ वर्ष्यापुर्वी तू आणि तुझं मित्र हेच बी हेच धंदे करत होतात नाय का , ह्यो तुमचीच आयडिया नाय का ? मुलगा : पर आता समोरचे लैच चिडवत्यात, आणि ज्यांना आमी तरास द्याचो त्ये हेय नाहीत, हे तर वर्गातले गरीब पोर हायत, पहिले कुनायच्या अध्यात मध्...