Posts

Showing posts from 2018

Passport : A Must Document of Today

Image
I always receive calls from near and dears about assistance in getting passports. To get passport in hand after attending appointment and submitting all required documents needs few days to get it delivered at home address. Hence plan the passport applications in advance and keep checking the expiry of passports frequently. Below are the few points which I would like to share:  Passport: Passport is the most important document while traveling abroad. Its an official request from one government to another to treat the tourists as per the international treaties. In old days the kings / states used to give letters ( DastaK) with stamps   and seal to other kings or for check post officers requesting about safe passage to their citizens / traders traveling from one place to other for pilgrimage/ trading or for other reasons. Passport is must for Indian citizens if they want to visit any of the countries in the world ( Apart from Nepal and Bhutan) .   Many o...

Angriya Cruise : A New Experience

आंग्रीया क्रूझवरील गोवा ते मुंबई प्रवास अंबरीश मोरे ह्यांच्याकडून   : कॅप्टन   धोंड आणि   पर्यावरण   प्रेमी मंडळींनी   चालू केलेली    आंग्रीया क्रूझ हि , शिंदीया शिपिंग   आणि चौघुले शिपिंग ह्या जुन्या काळातील मुंबई - कोकण - गोवा प्रवास केलेल्या लोकांसाठी एक सुंदर आठवण परत एकदा जगण्यासाठी व नवीन पिढी साठी पूर्वापार चालत असलेला समुद्री प्रवास पुन्हा  एकदा अनुभव घेण्यासाठी आलेली संधी नक्कीच आहे . ब्रिटिश काळामध्ये कोकण किनार पट्टी मध्ये चालणारे शिंदीया , चौघुले शिपिंग   व इतर जहाजे मुंबईची नाळ कोकणाशी जोडून ठेवत होती , कोकणात असलेली चौघुले शिपिंग हि कोकणी माणसाला मुंबई जवळ करण्यासाठी सोइची होती मात्र किनारपट्टीलागत झालेले रस्ते , पूल आणि गाळानी भरणारी   बंदरे हि ह्या सेवेला घरघर लावू लागली त्यातच लिट्टे ( तामिळ टायगर्स ) सोबत चालू झालेल्या संघर्षानंतर कोकण किनारपट्टीवर चालणारी तिन्ही जहाजे शासनाकडे   वर्ग करण्या आली आणि हि सेवा पू...

Trek and The Real Trekkers

Image
माणूस जितका थोर तितका नम्र : काल दिनांक १५ जुलै २०१८ रोजी मुलुंड येथे झालेल्या १७व्या गिरिमित्र संमेलनामध्ये गिर्यारोहणामधील दिग्गज अश्या व्यक्ती पाहावयाला आणि ऐकवायला मिळाल्या. १४ अष्टहजारी शिखरे पादाक्रांत करणारे मिन्ग्मा शेर्पा, २२ वेळा एवरेस्ट सर करणारे कामी रिटा शेर्पा, नवं- नवीन गोष्टी शिकून त्या मध्ये वर्ल्ड रेकॉर्ड करणारे खु स्वी चौ, कमी वयामध्ये विविध शिखरे सर करणारे एअर फोर्स चे विंग कंमाडर देवदत्त पांडा, सहयाद्री मध्ये अपघात प्रसंगी मदतीला धावून जाणारया विविध गिर्यारोहण संस्था आणि त्यांचे सभासद, सर्वच जण अत्यतं नम्र आणि हसमुख, कोणी म्हणणार नाही के हे लोक आपल्या कामामुळे इतके मोठे आहेत ... मन भरून आले. ह्या पार्श्वभूमीवर हा छोटा लेख लिहण्यामागचे कारण म्हणजे आपल्याकडे फोफावत असणारे ट्रेकिंग चे वेड आणि पावसाळयात उगणाऱ्या भूछत्रा प्रमाणे तयार होणारे ट्रेकिंग ग्रुप्स आणि संस्था. सद्य परिस्तिथी : ट्रेकिंग हा पूर्वी छंद म्हणून आणि साहसी खेळ म्हणून बघितला जायचा. हाडाचे ट्रेकर ज्यांनी पुढील किती तरी चांगल्या ट्रेकर्स ना घडवले हे गिर्यारोहण , प...